July 13, 2026

Month: April 2023

पोलीस पदक विजेते पदक जाहिर पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांना पदक जाहीर

नाशिक : शहरnnराज्याचे पोलीस महासंचालक पोलीस पदक विजेत्यांची बुधवारी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी यादी घोषित केली आहे. त्यामध्ये नासिक...

डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून खून करणाऱ्या ८ विधिसंघर्षित बालकांसह तिघाना अटक

nnनाशिक : सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करत अर्वाच्य भाषा वापरल्याचा रागातून २४ वर्षीय तरुणाचा डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून खून करणाऱ्या...

४० हजारांची लाच घेताना सहाय्यक अभियंता ताब्यात

nn४० हजारांची लाच घेताना सहाय्यक अभियंता ताब्यातnनाशिक : घोटीnमहाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, घोटी व वैतरणा विभाग चे सहाय्यक अभियंता...

महापालिकेची इंटरनेट सेवा विस्कळीत

nनाशिक : बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने महापालिकेची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली. महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये होत असलेल्या कर...

सिडको परिसरात युवकाचा खून.

नाशिक शहरात दहशतीचे सत्र सुरूच आहे. नाशिक मधल्या सिडको मध्ये एका युवकाची चोपर व कोयत्याने निवडून हत्या करण्यात आले आहे....

आठ लाखांची खंडणी उकळल्याची प्रयत्न

आठ लाखांची खंडणी उकळल्याची प्रयत्नnnनाशिक : शहरnबलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात बदनामी करण्याची भीती व चाकूचा धाक दाखवून एका व्यक्तीकडून आठ लाखांची...

मोबाईलच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या

मोबाईलच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्याnnnnनाशिक : सिडको परिसरातून मोबाईलच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. नितीन गणपत...