July 13, 2026

Month: April 2023

कोतवाल व खाजगी इसमास १२ हजारांची घेतांना अटक

nnजळगाव : भुसावळnnयातील तक्रारदार यांनी सन 2022 मध्ये ता .भुसावळ जि . जळगांव मधील कुऱ्हे पानाचे या गावात स्वतःच्या नावे...

झाडांवर खिळे ठोकून त्यांस इजा पोहोचविणाऱ्यावर गुन्हा दाखल

nnनाशिक : मनपाnnझाडांवर खिळे ठोकून त्यांस इजा पोहोचविणाऱ्या एका एजन्सी चालकांसह चार नामांकित हॉटेल व शोरूमवर महापालिकेच्या उद्यान विभागाकडून गुन्हा...

प्रियकराचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या दोघांना अटक

 nnनाशिक : वाडीवर्हेnnपत्नीसोबत पळून गेलेल्या प्रियकराचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. बुधा रतन वळवी, शंकर...

मंत्रालयात नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा

 nnमुंबई : वृत्तnnमंत्रालयात लिपीक पदाच्या नोकरीचे आमिष दाखवून सुमारे १६ लाख रुपये घेऊन तरुणीसह दोघांची फसवणूक झाल्याचा प्रकार दादर परिसरात...

बिंगो गेम तरुणाला पडला महागात

 nnनाशिक : जिल्हाnnऑनलाइन बिंगो (रोलेट) गेम खेळल्यास दुप्पट पैसे मिळत असल्याचे  आमिष दाखवत ३६ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची ...

आत्महत्येस प्रवृत्ती केल्याप्रकरणी पाच संशयितांना विरोधात गुन्हा

 nnनाशिक : शहरnnबांधकाम करून घेतल्यानंतर पैसे न देता फसवणूक करीत आत्महत्येस प्रवृत्ती केल्याप्रकरणी पाच संशयितांना विरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा...