July 13, 2026

Year: 2023

पोलीस स्टेशनमध्ये .. क्या हुकूम है मेरे आका .

नाशिक रोड पोलीस स्टेशन मध्ये हुकूम कुणाचा वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा की कलेक्टरचा होय आपण बरोबर ऐकला आहे कारण नाशिक रोड...

फटाक्याच्या वादातून नाशिक मध्ये खून

नाशिक मध्ये किरकोळ कारणावरून वाद होतात आणि त्याचा परिवसन खुनात होतं किरकोळ कारणावरून नाशिक मध्ये खुन होतो. काय कारण असावे...

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कर्ज पुनर्गठन नको, शेतकऱ्याचे कर्ज माफ करा : किसान सभा

n राज्यातील एकूण २,०६८ महसूल मंडळात दुष्काळी परिस्थिती असून पैकी १,२२८ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. उर्वरित मंडळांबाबत...

रचना विद्यालयाचे नुकसान होऊ देणार नाही:तिमटी दहातोंडे

*नासिक वार्ताहर- रचना विद्यालयातील विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी आम्ही दोन पावले मागे येऊन पुन्हा विद्यालयाशी करार नामा नूतनीकरण...

३० ऑक्टोंबर पासून “आमरण उपोषणाचे राज्यव्यापी आंदोलन”! 

Satish Rupwatennमहाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचाऱ्यांच्या प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी सोमवार दिनांक ३० ऑक्टोंबर २०२३...

सरकार वाडा पोलीस स्टेशन गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी.

सरकार वाडा पोलीस स्टेशन गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरीn nnनाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस उपयुक्त किरण कुमार चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक...

ना.छगन भुजबळ यांना लाज वाटते का -कैलास तेलोरे

सतिश रूपवतेnnबोधी फांदीस भुजबळांनी हात लावला नाही व वंदनीय भदंत यांना लावण्यास सांगितली भुजबळ यांना लाज वाटली पाहिजेत होती. हा...

ना.छगन भुजबळांविरुद्ध दिलेल्या इशाऱ्यानंतर* वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू

ना.छगन भुजबळांविरुद्ध दिलेल्या इशाऱ्यानंतर*n*वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरूn*महानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांचा आरोप*nनाशिक- दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पांडवलेणे परिसरातील बौद्ध स्मारकात संपन्न होत...