July 14, 2026

Year: 2023

माळी समाजाचा जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणगौरव ६ ऑगस्टला ……

नाशिक : माळी समाज सेवा समितीची बैठक रविवारी दि.(२५) रोजी सकाळी श्रद्धा लॉन्स गणेशवाडी येथे माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांच्या...

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अभिवादन

आरक्षणाचे जनक आणि संपूर्ण शोषित पीडित जनतेचे कैवारी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नाशिक येथे...

क्षत्रिय समाज फाउंडेशनकडून राजस्थानच्या बूंदी राजघरान्याचे २६ वे वंशज वंश वर्धन सिंह चौहान याचं नाशकात जल्लोषात स्वागत

नाशिक,दि.२१ जून :-राजस्थान येथील बूंदी राजघरान्याचे २६ वे वंशज वंश वर्धन सिंह चौहान यांचे नाशिक येथे आगमन झाल्यानंतर क्षत्रिय समाज...

बिऱ्हाड मोर्चातील प्रतिनिधींसोबत चर्चा करून आदिवासी आश्रम शाळांतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

नाशिक,दि.१७ जून :- आदिवासी आश्रम शाळांमध्ये काम करणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केल्याने त्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत नाशिक ते मुंबई बिऱ्हाड...

वरिष्ठ सहाय्यकावर लासलुस्पद प्रतिबंधक खात्याची कारवाई लाच घेताना रंगेहात अटक.

शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात !nnनासिक::- पंचायत समिती येवला येथील शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक आलोसे संजय रामदास...

बौद्ध तरुणाच्या हत्याप्रकरणी न्याय मिळावा पीपल्स रिपब्लिकन पार्टीची मागणी..

 nnसतिश रुपवते नाशिकnnनांदेड, बोंढार हवेली येथील बौद्ध तरुणाच्या हत्याप्रकरणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे निदर्शने आंदोलन!nnनशिक |...