July 14, 2026

Year: 2023

20 हजारांची लाच घेतांना लेखा अधिकारी ताब्यात

nजळगाव : तक्रारदार यांनी पत्नीच्या नावे असलेल्या मे.सप्तश्रृंगी माता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था, दहिवद ता.अमळनेर जि.जळगाव या संस्थेच्या नावे आदिवासी...

मालेगावात सराफा दुकानात हातचलाखीने सोने चोरणारी महीलांची टोळी जेरबंद

nमालेगाव : किल्ला पोलीसांनी 12 तासात केली गुन्हयाची उकल दिनांक २३ में २०२३ रोजी सायंकाळचे सुमारास मालेगाव शहरातील सराफा व्यावसायीक...

गुंगीकारक औषध देवून लुटणारी महीला व तिच्या ०४ साथीदारांची टोळी जेरबंद

nn०४ गुन्हे उघडकीस गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाईnनाशिक : म्हसरुळ पोलीस ठाणे येथे फिर्यादी बापू किसन सुर्यवंशी रा. सावतानगर...

जिल्ह्यातील ४६ अवैध दारू अड्ड्यांवर ग्रामीण पोलीसांचे एकाच वेळी छापे

nnनाशिक : नाशिक ग्रामीण पोलिसांनी काल गुरुवारी (दि25) रोजी पहाटे चार वाजता ग्रामीण पोलीसांच्या सुमारे ५०० अधिकारी व अंमलदारांनी नाशिक...

भावाची घसरण थांबविण्यासाठी कांदा खरेदी तातडीने सुरू करा

nnनाशिक : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर सतत पडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कांदा लागवडीचा खर्चही...

आज बारावीचा निकाल

nnपुणे :राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२५) दुपारी २ वाजता ऑनलाईन स्वरुपात...