Year: 2023
राज्यातील सर्वात मोठया सत्तासंघर्षाच्या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष
nnदिल्ली : राज्यातील सर्वात मोठया सत्तासंघर्षाच्या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. सदर निकाल उद्या येणार असल्याची शक्यता आहे...
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी व विस्तार अधिकारी यांना 1 हजारांची लाच घेतांना अटक
nnनाशिक : तक्रारदार यांची गाय गोठा प्रकरणांच्या तीन फाईलवर सही करून देण्याच्या मोबदल्यात आलोसे क्रमांक 1 सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (कंत्राटी)...
ग्रामसेवक व सरपंचा स लाच घेतांना ताब्यात
nnनाशिक : तक्रारदार यांनी नोव्हेंबर 2022 मध्ये बोराळे ग्रामपंचायतचे लोखंडी जिन्याचे काम 50 हजार -रुपये करण्यासाठी घेतले होते. सदर कामाची...
दरोडेच्या तयारीत असलेला संशयित गावठी कट्टा सह पोलिसांच्या ताब्यात दरोडा विरोधी पथकाची कारवाई
नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची स्पेशल टीम दरोडा व शस्त्र विरोधी या पथकाने संभाव्य दरोडा टाकणाऱ्या संस्थेचा अटक केली...
वाट अडवून जबरी चोरी करणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या. तिघं संशयित पोलिसांच्या ताब्यात.
स्वतःहून कट मारायचा चालकासोबत कृपा करून भांडण करायचं निर्जन्य ठिकाणी नेऊन त्याला लुटायचं असाच प्रकार नाशिकमध्ये घडत होता . अशा...
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकरवर यांच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा
nnnn nnनाशिक : उपनगरचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकरवर यांच्यावर गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच अपहाराच्या जुन्या गुन्ह्यात तक्रारदाराकडून चार...