July 14, 2026

Year: 2023

सिन्नर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीस पाच हजारांची लाच घेतांना अटक

 nnnnसिन्नर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीस पाच हजारांची लाच घेतांना अटकnसिन्नर : तक्रारदार यांनी सिन्नर नगरपालिकेत सादर केलेल्या रो हाऊस बांधकाम परवानगीच्या फाईलला...

थकीत देयकांसाठी बिल्डर्स असोशियन इंडीयाचे २४ रोजी राज्यव्यापी आंदोलन

9000 कोटींची विविध शासकीय कामांची देयके महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबितनाnnनशिक- आम्ही बिल्डर्स असोशियन अॅाफ इंडीयाचे ( बीएआय) सभासद असून करोना काळापासून...

कैलास मुदलियार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

नाशिक रोड ये बालाजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास मुदलियार यांचा वाढदिवस दत्त मंदिर येथील बालाजी सोशल फाउंडेशन च्या ऑफिसमध्ये मोठ्या...

उन्हाळयाच्या दिवसात अन्न व औषध प्रशासनाची शितपेयबाबत धडक मोहिम सुरु

nnसध्याच्या दिवसात उन्हाचा पारा हा चढत असुन जवळपास ते ४० डिग्रीच्या वर असल्याने शितपेय, फळे, आईसक्रिम, फ्रोझन डेझर्ट तसेच एनर्जी...

इगतपुरी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश

 nnनाशिक : इगतपुरी nn nnरेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण व्हावे. यासाठी रेल्वे बोर्डाने अमृत भारत स्टेशन योजना आणली आहे. या योजनेंतर्गत मुंबई रेल्वे...

दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक

नाशिक : शहरnnदोघा सराईत गुन्हेगारांना त्यांच्या इतर दोघा साथीदारांसह दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले. ही घटना गुरुवारी...

हरसुल सराईत गुन्हेगाराचा खुन

हरसुल सराईत गुन्हेगाराचा खुनnनाशिक : हरसुलnnहरसूल माळेगाव येथे पाच जणांनी सराईत गुन्हेगाराचा खून केल्याची घटना बुधवारी (दि. १९) सायंकाळी घडली....