Year: 2023
संपुर्ण शहर निळेमय डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह
nn nn nn nnनाशिक : शहरnnयंदा शहरात जयंती सोहळ्याचा अभूतपूर्व उत्साह पहावयास मिळत आहे. संपुर्ण शहर निळेमय झाले आहे. विविध मंडळानी आकर्षक अशी...
पोलिस उपनिरीक्षक व हवालदारांस ८ हजारांची लाच घेतांना अटक
अहमदनगर : एमआयडीसीnतक्रादार यांच्या मुला विरुद्ध अहमदनगर MIDC पोलीस ठाणे येथे विनयभंग व पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे. सदर...
जेल रोड पाण्याच्या टाकी जवळ अचानक दंगल घडल्याने एकच धावपळ…… दंगेखोर पोलिस आमने सामने……
नाशिक : जेलरोडnnएकीकडे बाबासाहेब आंबेडकर जयंती ची तयारी, मुस्लिम बांधव यांचा सुरू असलेला रोजा आणि इतर सण जयंती यानिमित्ताने पोलिसांची...
आयकर विभागाकडून देशातील जनतेवर टाकलेला ४४ हजार कोटींच्या दरोडा – मनसे.
nnनाशिक : केंद्र सरकारने डिजीटल धोरणाच्या नावाखाली कोणताही व्यवहार अथवा नोंदणी करण्यासाठी पॅनकार्ड धारक व्यक्तींनी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक...
बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस जन्मठेप
बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस जन्मठेपnनाशिक : शहरnबालिकेवर लैंगिक करून तिला चार महिन्यांचा गर्भ राहिल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी असिफ अली अशरफ अली...
ऑनलाइन पार्टटाईम जॉबच्या माध्यमातून आमिष दाखवत महिलेस ६ लाख ४० हजार रुपयांना गंडा
ऑनलाइन पार्टटाईम जॉबच्या माध्यमातून आमिष दाखवत महिलेस ६ लाख ४० हजार रुपयांना गंडाnnनाशिक : शहरnnऑनलाइन पार्टटाईम जॉबच्या माध्यमातून आमिष दाखवत...