July 14, 2026

Year: 2023

सहाय्यक निबंधक व लिपिकास 20 लाखांची लाच घेतांना अटक

 nnसहाय्यक निबंधक व लिपिकास 20 लाखांची लाच घेतांना अटकnn nnनाशिक : मुंबई नाकाnnतक्रारदार याच्या आजोबांवर सावकारी कायद्यान्वये कारवाई करण्यात येऊ नये....

कादरीचा कारनामा सायखेडा पैशाचा कारखाना

नाशिक : सतिश रुपवते सायखेडाnनाशिक ग्रामीण च्या सायखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदाचा सुळसुळाट झाला आहे. नाशिक जिल्ह्यचे पोलिस अधीक्षक...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बाहेर ठेकेदारांचे ठिय्या आंदोलन

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बाहेर ठेकेदारांचे ठिय्या आंदोलनnनाशिक : शहरnnबिल्डर्स असोसिएशन आँफ इंडिया व ठेकेदार कृती समिती बांधकाम विभागा दालनाबाहेर...

खासदार गिरीश बापट यांच्या निधन.

खासदार गिरीश बापट यांची प्रकृती अनेक दिवसांपासून चिंताजनक होती. त्यांच्यावर दीनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचार होते. आज सकाळपासून प्रकृती अधिकच ढासळली. त्यांनी...

खुन प्रकरणी आरोपीस जन्मठेप

 nnनाशिक : पंचवटीnnकौटुंबिक वादातून छातीत चाकू भोसकून वहिनीचा खून केल्याच्या आरोपातून न्यायालयाने अनिल पांडूरंग पाटील (वय ३७, मोरे मळा, राम...

अल्पवयीन मुलांनी रस्त्यांवर वाहन चालविल्यास *पालकांवर होणार दंडात्मक कारवाई*

अल्पवयीन मुलांनी रस्त्यांवर वाहन चालविल्यासn*पालकांवर होणार दंडात्मक कारवाई*nnनाशिक : शहरnअल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक रस्त्यांवर वाहने चालविल्यामुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी...