July 13, 2026

Month: August 2024

एडवोकेट प्रकाश आंबेडकर उद्या नाशिक दौऱ्यावर.

n वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो एडवोकेट प्रकाश आंबेडकर उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत. गेल्या लोकसभेत प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्रात एकही जागा...

मला खोट्या आरोपात अडकविण्याचा डाव – लक्ष्मी रवींद्र ताठे यांचा पत्रकार परिषदेत खुलासा

10 जुलै रोजी नारकोडीक्स च्या गुन्हे अंतर्गत लक्ष्मी ताठे यांना तेलंगा पोलिसांनी नाशिक पोलिसांच्या मदतीने अटक केली होती. सध्या लक्ष्मी...

अमूल श्रीखंडत वाढली मानवी नखे नाशिक येथील प्रकार

अमूल श्रीखंड खाताय सावधान अमूल श्रीखंडात अक्षरशा बोटाची नख कापलेली आढळून आली आहेत.. होय आपण ऐकलं ते खरं आहे हा...

बम बम भोलेच्या गजरात नांदेरमध्ये कावड यात्रा संपन्न

नांदेड : राम जन्मोत्सव समिती तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण मासानिमित्त काळेश्वर मंदिर ते सोमेश्वर मंदिर इथपर्यंत कावड यात्रेचे आयोजन...

प्रत्येक ठिकाणी मतांचे गणित बांधायचे नसते- संजय केळकर

प्रत्येक ठिकाणी मतांचे गणित बांधायचे नसते- संजय केळकरnnठाणे : पुण्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ सोहळ्याचे थेट प्रक्षेपण ठाण्यातील...

वाघ खुनाचे मारेकरी सापडले, अवैध धंद्यांचे आका कधी सापडतील

नाशिक रोड : प्रतिनीधी  : नाशिक रोड सिन्नर फाटा येथे जागेच्या वादातून खून झाला. प्रमोद केरू वाघ याचा खून झाला....