July 13, 2026

Year: 2024

सर्पदंशाने कर्ता गेला; जनजागृतीचा त्यांनी विडा उचलला

गुरुवार दि 25 एप्रिल रोजी मुंगसरे ता. जि. नाशिक येथील रहिवासी असलेले संतोष मोतीराम फडोळ ( वय 43) हे शेतातील...

87,440 लिटर दारू जप्त ; 32 जण हद्दपार

विंचूर :nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दल सज्ज झाला आहे. जिल्हयातील प्रत्येक पोलीस ठाणे कामाला लागले असून 16...

बंडोबांना शांत करण्यासाठी युती-आघाडी सक्रिय

नाशिक (दीपक भावसार) - नामांकनपत्र दाखल करण्याच्या अंकाच्या इतिश्रींनंतर आता सार्‍यांचे लक्ष माघारीनाट्याकडे वेधले आहे. महायुतीसह महाआघाडीतील घटक पक्षांतील इच्छुकांनी...

दारू नव्हे औषध बेतले जीवावर उलट्या होऊन एकाचा मृत्यू

इगतपुरी : दारूचे व्यसन जडल्याने त्याला कुटुंबियांनी दारू सोडविण्यासाठी इगतपुरीत आणले. दारू नाही पण, दारू सोडविण्याचे औषध घेतल्यानंतर त्याला उलट्या...

गेल्या वर्षी होते अवघे 22 आता थेट 294 पाणीपुरवठा करणार्‍या टँकरची संख्या अनेक पटीने वाढली

नाशिकnग्रामीण भागातील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याच्या तहान भागविण्यासाठी गेल्या वर्षी 3 मे रोजी अवघे 22 टँकर धावत होते. यावर्षी एप्रिलच्या अखेरच्या...

बसच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी

इगतपुरी : मुंबई आग्रा महामार्गावर नाशिकहून येत असताना गोंदे फाट्यावर आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास स्कूटी (क्र. MH 15 CZ...

निर्यात बंदी हटविली; एकाच दिवसात ७५० रुपये क्विंटलने वधारले दर

लासलगावं  - केंद्राने कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्याचे वृत्त येताच   लासलगाव  बाजार समितीत कांद्याच्या दरात ७५० रुपयांचे भावात तेजी दिसून आली....

विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले

nnनासिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असून प्रमुख पक्ष महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसह विविध राजकीय...