म्हसरूळ परिसरात आढळला 23 वर्षीय युवतीचा मृतदेह परिसरात खळबळ.
म्हसरूळ येथील रासबिहारी जवळ एका 23 वर्षीय युवतीचा मृतदेह आठवड्यात आला आहे. ही 23 वर्षीय युवती मृत अवस्थेत आढळली असून तिच्या कडे तिचे आधार कार्ड पोलिसांना मिळाले आहे. आधार कार्ड च्या माहितीनुसार ती नंदुरबार येथे राहत असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे या युवतीचे नाव प्रियंका वसावे वय वर्ष 23 राहणार नंदुरबार असून स्थानिक माहितीनुसार या मुलीवर बळजबरी करून बलात्कार करून तिला जीवन ठार मारले असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे . पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालय नाशिक येथे पाठवला असून वैद्यकीय तपासणी झाल्यानंतरच या मृतदेहाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.