July 14, 2026

satishrupvate

पाच हजारांची लाच स्वीकारताना परीक्षक ताब्यात

nनाशिक : तक्रारदार यांची पत्नी प्रियंका ह्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत बिलीप ची अंतिम परीक्षा देत आहेत. सदर परीक्षेचे...

नाशिक विभागातील २९०४ वाड्यावस्त्यांची जातीवाचक नावे बदलली. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतला आढावा

nnनाशिक : राज्यभरातील रस्ते, वाडया, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलून महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय समाज कल्याण...

मनपा शिक्षण अधिकारी सुनिता धनकर यांना पन्नास हजाराची लाच घेतांना ताब्यात

nनाशिक : तक्रारदार हे एका शैक्षणिक संस्थेमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांना सदरील संस्थेने बडतर्फ केले आहे. त्याकामी त्यांनी शैक्षणिक...

चांदवडला दहा हजाराची लाच घेताना पोलीस हवालदार जाळ्यात

nnनाशिक : जमिनीच्या वादात आरोपीविरुद्ध जास्त कलम लावण्याच्या मोबदल्यात 20 हजारांची लाच मागितली असता पहिला हफ्ता 10 हजार रुपये स्वीकारताना...

लग्न लावत नवरदेवांची फसवणूक नववधू पोलिसांच्या ताब्यात

nनाशिक : लग्न लावून नवरदेवांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. लग्नानंतर सासरचे दागदागिने-रोकड घेऊन नववधू पसार होत असल्याचे...

ग्रामीण पोलिसांची कारवाई अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर धाडसत्र (६६) हातभट्टी अड्ड्यांवर एकाचवेळी छापे – ३१ गुन्हे दाखल, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

nnनाशिक : ग्रामीण पोलिसांनी जिल्हयातील अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दिनांक २५ मे रोजी ग्रामीण पोलीसांनी जिल्हयातील ४६...

आज दहावीचा निकाल

nnपुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल गेल्या गुरुवारी जाहीर झाला. आज शुक्रवार,...