July 13, 2026

satishrupvate

कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – खा. वर्षा गायकवाड

मुंबई, दि. १० डिसेंबर २०२४nnकुर्ला रेल्वे स्टेशन जवळ सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बसच्या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. बसचा ब्रेक...

आदेश पगारे यांचा वाढदिवस साजरा.

n रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी चे नाशिक जिल्हाध्यक्ष आदेश पगारे यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. नाशिक...

लोकशाही वाचवण्यासाठी भव्य मोर्चा

मी भारतीय मी लोकशाहीचा रक्षक सर्वसाधारण जनतेच्या वतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या देशातून EVM हद्दपार...

जनसंघ पार्टी ते भारतीय जनता पार्टी 97 वर्षाचे जेष्ठ एकनिष्ठ

पूर्वीचा भारतीय जनसंघ पार्टी व आताचा भारतीय जनता पार्टी यात एक निष्ठा ने काम करणारे कार्यकर्ते गणपत त्रंबक बोरसे वय...

भाजप महायुतीचा ऐतिहासिक विजय : बावनकुळे

नाशिक - भारतीय जनता पक्षाने "महाविजय २०२४ संकल्प" असा दिलेला नारा कार्यकर्त्यांच्या बळावर सार्थ ठरवला व न भूतो न भविष्यति...

भारतीय लष्कराची हवाई तुकडी कॉम्पॅक्ट आर्मी एव्हिएशनच्या 41 आणि 42 व्या तुकडीचा दीक्षांत संचालन

भारतीय लष्कराची हवाई तुकडी कॉम्पॅक्ट आर्मी एव्हिएशनच्या 41 आणि 42 व्या तुकडीचा दीक्षांत संचालन समारंभnअँकर भारतीय लष्कराची हवाई तुकडी असलेल्या...

महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांना सिटीचे निवेदन

नाशिक  : महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या वतीने ऊसतोड कामगारांच्या मागण्या संदर्भात विभागीय आयुक्त नाशिक यांच्याशी चर्चा करण्यात...