Month: February 2023
राख उचलण्यासाठी ग्रामस्थांचे निवेदन टेंडर मध्ये होतोय सावळा गोंधळ गावकऱ्यांचा व्यवस्थापनावर आरोप.. नाशिक एकलहरे येथील घटना
nसतिश रुपवते नाशिक 8329762302nnनाशिक मधल्या एकलारा पावर स्टेशनमध्ये आता राखीतही सावळा गोंधळ झाल्याची बाब समोर आली आहे. एकलहराच्या राखीचा उपसा...
