Month: March 2023
शहर पोलिसांकडून ‘एमपीडीए’चे प्रस्ताव
nnनाशिक : शहरnnशहरातील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये संशयित असलेल्या टोळक्यांविरोधात 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आला आहे. तीन महिन्यांत दोन प्रकरणांना...
पतीस जन्मठेप
nn nnनाशिक : शहरnnपत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या चेहऱ्यावर दगडी पाटा घालून हत्या करणाऱ्या पतीस न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा ठोठावली...
ओझर एच.ए.एल. कंपनीस 6 हजार 828 कोटींचा निधी मंजूर
ओझर एच.ए.एल. कंपनीस 6 हजार 828 कोटींचा निधी मंजूरnn70 एचटीटी 40 ट्रेनर विमानांची निर्मिती होणारnnनाशिक : ओझर ओझर येथील हिंदुस्तान...
अखिल भारतीय सैनी (माळी) सेवा समाज संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी विजय राऊत यांची निवड
nनाशिक : अखिल भारतीय सैनी(माळी) सेवा समाज संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी विजय राऊत यांची निवड यांची एकमताने निवड करण्यात आली...
नाशिक रोड ब्रह्माकुमारी संस्थेत विविध क्षेत्रातील महिला संघटनांच्या महिला पदाधिकाऱ्यांचा हृदय सत्कार
नाशिक रोड - मनुष्य पासून देवता बनवणे नारीला श्री लक्ष्मी बनवणे हा या ईश्वरी विश्व विद्यालयाचा उद्देश आहे. महिला आपल्यातील...
सहाय्यक निबंधक व लिपिकास 20 लाखांची लाच घेतांना अटक
nnसहाय्यक निबंधक व लिपिकास 20 लाखांची लाच घेतांना अटकnn nnनाशिक : मुंबई नाकाnnतक्रारदार याच्या आजोबांवर सावकारी कायद्यान्वये कारवाई करण्यात येऊ नये....
