Year: 2024
पळसेत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
प्रमोद रहाणे l नाशिकरोड:-nग्रामाभिमान मंच, पळसे यांच्या वतीने कै. भास्करराव ढेरींगे वक्तृत्व चषक ही नाशिक जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा- २०२४ आयोजित...
नाशिकच्या उड्डाण पुलावर दोन ट्रकचा अपघात.
ट्रक चालकाला झोपेची डुलकी लागल्याने झाली धडक.nअपघातग्रस्त ट्रक चढले रस्ता दुभाजकावर.nnनाशिक l प्रतिनिधी :- नाशिक कडून ओझरच्या दिशेने जाणाऱ्या दोन...
देवळाली रेल्वेस्थानकाचा कायापालट.
पुनर्विकासाचे काम अंतिम टप्प्यात.nअमृत भारत योजनेतून स्थानकात अत्याधुनिक विकास कामे.nnप्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प : - केंद्र सरकारच्या रेल मंत्रालयाच्यावतीने...
देवळालीत माघी गणेश जयंती उत्साहात साजरी
प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प :-nयेथील गुरुद्वारा रोडवरील इच्छापूर्ती गणेश मंदिर, गवळी वाड्यातील सिध्दीविनायक गणेश मंदिरासह चांदीचा गणपती असलेल्या विजय...
नाशिकच्या सीआरपीएफ मधील जवानाचा दिल्लीत मृत्यू.
मंगळवारी सकाळी नांदूरला शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.nकर्तव्य बजावताना राजधानीत आला हृदय विकाराचा तीव्र झटका.nnआडगाव इच्छामणी नगर येथील रहिवासी तसेच केंद्रीय राखीव...
