HomeCrimeकंपनी व्यवस्थापकांवर हल्ला

कंपनी व्यवस्थापकांवर हल्ला

 

नाशिक : शहर

कंपनीच्या व्यवस्थापकावर धारदार हत्याराने वार केल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या कंपनी व्यवस्थापकांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. योगेश मोगरे हे कंपनीचे काम उरकून गुरुवारी रात्री त्यांच्या चारचाकी वाहनांने घरी जात असताना. पाथर्डी फाटा परिसरात अज्ञात तीन हल्लेखोरांनी चारचाकी आडवत मोगरे यांच्यावर धारदार हत्याराने वार करत संशयित चारचाकी घेऊन फरार झाले . , याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित

हल्लेखोर यांच्या शोध घेण्यासाठी पोलीसांची पथके रवाना झाली आहेत. पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या सह इंदिरानगर पोलीस, गुन्हे शाखा १ व २ चे अधिकार अंमलदार उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!