आय ई एम एस (IEMS) या संस्थेकडून सामाजिक कार्याची दखल घेवून अमेरिकन कौन्सिल ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलमेंट,USA या विद्यापीठा मार्फत सामाजिक कामात “डॉक्टरेट” ही पदवी ही सामाजिक कार्यकर्ते अखिल भारतीय छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष .”डॉ.विलास पांगारकर” यांना मुंबई येथील कार्यक्रमात बहाल करण्यात आली. पांगारकर यांना डाँक्टरेट पदवी मिळाल्याने सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सामाजिक क्षेत्रातील डाँक्टरेट पदवी विलास पांगारकर यांना बहाल
RELATED ARTICLES
Recent Comments
on Hello world!