Homeअपघातखासदार गिरीश बापट यांच्या निधन.

खासदार गिरीश बापट यांच्या निधन.

खासदार गिरीश बापट यांची प्रकृती अनेक दिवसांपासून चिंताजनक होती. त्यांच्यावर दीनानाथ हॉस्पिटलमध्ये उपचार होते. आज सकाळपासून प्रकृती अधिकच ढासळली. त्यांनी हॉस्पिटलमध्ये वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. पुणे महापालिकेत नगरसेवक ते खासदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक मान्यवरांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. त्यांच्या जाण्याने भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या निधनानंतर आता लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!