August 9, 2026

सकाळी प्रथम ५०० क्यूसेक्स ने विसर्ग

0

गापुर ,कडवा , मुकणे जलाशयातून जायकवाडी धरणासाठी उद्या दि.२६/११/२०२३ रोजी सकाळी प्रथम ५०० क्यूसेक्स ने विसर्ग सुरु करण्यात येणार असून विसर्ग टप्याटप्याने वाढविण्यात येणार आहे.तरी नदीकाठच्या नागरिकांना आव्हान करण्यात येते की नदीपात्रातील चीज वस्तू ,साहित्य, मोटारी, वाहने इत्यादी पात्राचे बाहेर काढून घ्यावे. नदीप्रवाहात कुणीही प्रवेश करु नये. नदीपात्रा जवळील धार्मिक स्थळी तसेच पर्यटन स्थळी नागरिकांनी गर्दी करू नये. असे आवाहन जलसंपदा विभागामार्फत करण्यात येत आहे.nसोनल शहाणे.nकार्यकारी अभियंता ,nनाशिक पाटबंधारे विभाग, नाशिक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *