October 6, 2026

मुख्यमंत्री पदासाठी विठ्ठल चरणी

0

पंढरपूर : एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी पंढरपूरात शिवसैनिकांचे विठ्ठलाला साकडे घालण्यात आले आहे एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी पंढरपूरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून विठ्ठलाची महाआरती करण्यात आली .एकनाथ शिंदे यांच्या मुळे महायुतीला यश मिळाले आहे असा कार्यकर्त्यांचा समज आहे महायुतीने एकनाथ शिंदे आणि लाडकी बहिण योजना समोर ठेऊन निवडणूक लढवली होती. म्हणून पंढरपुराकरांची इच्छा आहे की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे यासाठी विठ्ठलाकडे साकडे करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *