कर्तव्याचा सन्मान म्हणजेच राष्ट्रपती पदकांनी गौरवणे चे पोलीस चांगले कार्य करतात चांगलं काम करतात अशा पोलिसांचा गौरव राष्ट्रपती पदकाने करण्यात येतो. नाशिक पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर यांना 26 जानेवारी रोजी केंद्र सरकारच्या राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात येणार आहे. दत्तात्रय कन्नड हे 91 च्या बॅच आहेत नाशिक रोड सरकड वाडा भद्रकाली विशेष शाखा मुंबई नाका मध्यवर्ती गणेश शाखा अशा पोलीस ठाण्यात त्यांनी नोकरी केली आहे. दत्तात्रेय कडनोर यांचे स्वतःचे नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे. गुन्हेगारांचा शोध घरपोळ्या दरोडे गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये ते हुशार आहेत. नाशिक रोड पोलीस स्टेशनला त्यांची भरीव कामगिरी आहे. नाशिक रोडला त्यांनी जवळपास डझनभर गावठी पिस्तूल हस्तगत करून दिल्या होत्या भद्रकाली पोलीस स्टेशन येथे 65 मोटरसायकल त्यांनी हस्तगत केल्या. त्यांच्याकडे तपास असलेल्या गुन्ह्यांपैकी बारा गंभीर होण्यात आरोपींना शिक्षा झाली आहे. पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करता 2017 मध्ये पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले होते. कन्नूर यांचा 32 वर्ष जवळपास पोलीस दरात कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या 32 वर्षात त्यांनी 377 बक्षिसे व 35 प्रशासना पत्र मिळवले आहेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गुणवत्तापूर्ण सेवेची केंद्र शासनाने दखल घेऊन 26 जानेवारी रोजी राष्ट्रपती पदक त्यांना जाहीर करण्यात आले आहे. कन्नूर यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यानंतर नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले किरण चव्हाण चंद्रकांत खांडवी प्रशांत बच्छाव साहेब पोलीस आयुक्त वसंत मोरे पोलीस निरीक्षक सिताराम कोल्हे आंचल मुद्गल आनंद वाघ व अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.