HomeCrimeराख उचलण्यासाठी ग्रामस्थांचे निवेदन टेंडर मध्ये होतोय सावळा गोंधळ गावकऱ्यांचा व्यवस्थापनावर आरोप.....

राख उचलण्यासाठी ग्रामस्थांचे निवेदन टेंडर मध्ये होतोय सावळा गोंधळ गावकऱ्यांचा व्यवस्थापनावर आरोप.. नाशिक एकलहरे येथील घटना

सतिश रुपवते नाशिक 8329762302

नाशिक मधल्या एकलारा पावर स्टेशनमध्ये आता राखीतही सावळा गोंधळ झाल्याची बाब समोर आली आहे. एकलहराच्या राखीचा उपसा गेल्या सहा महिन्यापासून बंद आहे. पर्यावरण विभागाकडून राखी सावंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत कारण या राखे त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होतो. एकलाराची राख उचलले तसे मोफतच मात्र आता याचेही टेंडर काढण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले होते. राज्य सरकारने 5 जानेवारी रोजी टेंडर काढण्याचे आदेश दिले होते. 25 जानेवारी 2023 ला टेंडर प्रसिद्ध झाले मात्र हे टेंडर 9 जानेवारीलाच ठेकेदाराला दिले होते. टेंडर प्रसिद्ध 25 तारखेला झाले तर 16 फेब्रुवारी 2023 टेंडर भरण्याची अंतिम तारीख आहे. मग नऊ जानेवारीला 125 रुपयाने टन राख उचलण्याचे इंटर कसे दिले गेले. हे टेंडर एका विश्वासातल्या कॉन्ट्रॅक्टरला दिले असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. हे सगळे पाहता महानिर्मितीचा काळाबाजार चालू असल्याचे निदर्शनास येत आहे. या सगळ्या काळाबाजाराची चौकशी होणे गरजेचे आहे म्हणून येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी कंपनीचे मुख्य व्यवस्थापक पुणेकर यांना घेराव घालत निवेदन दिले. विश्वासातीलच ठेकेदारांना टेंडर का दिले जाते असा प्रश्न ग्रामस्थ विचारीत आहेत.टेंडर ठेकेदाराला न देता प्रकल्पग्रस्त गावकऱ्यांना विभागून द्यावे असे निवेदनाद्वारे व्यवस्थापकांना मांडण्यात आले आहे. अतुल धनवटे सादर जाधव दिलीप राजोळे सुरेश घुगे करण घुगे सचिन होलियन यांच्या निवेदनावर सह्या आहेत तर चुका वरडे अनिल कापसे पांडुरंग धात्रक विष्णू घुगे शंकर वाघ गंगाराम धात्रक राम शिंदे सुधीर पगारे शहाबाद कुरेशी आधी गावकरी निवेदन देताना उपस्थित होते. लोकशस्त्र न्यूज नाशिक

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!