HomeCrimeमहिलेवर महिनाभर लैंगिक अत्याचार धर्मांतराचा आमेश दाखवून केला लैंगिक अत्याचार

महिलेवर महिनाभर लैंगिक अत्याचार धर्मांतराचा आमेश दाखवून केला लैंगिक अत्याचार

नाशकातील सिन्नर तालुक्यात संताप जनक प्रकार घडला आहे एका महिलेला धर्मांतराचा आम्हीच दाखवून तब्बल महिनाभर त्या महिलेवर लैंगिक अत्याचार केला. पीडित महिलेला एक महिना खोलीत कोंडून ठेवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे या घटनेची तक्रार सिन्नर पोलिसात दाखल आहे घटना उघडकीस येतात परिसरात खळबळ माजली पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार सिन्नर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सिन्नर पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला आणि तिचे कुटुंब अहमदनगर जिल्ह्यातील माळेगाव एमआयडीसी या परिसरात वास्तव्यास होते पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते काम करायचे दरम्यान 30 नोव्हेंबर रोजी ही महिला औद्योगिक वसाहतीत रोजगार शोधत असताना या ठिकाणी दोन महिला तिची विचारपूस केली आपण देखील मुसळगाव एमआयडीसीत रोजगार शोधण्यासाठी जात असल्याचे सांगितले तिला विश्वासात घेत त्यांनी तिला सोबत चल आम्ही रोजगार मिळवून देतो असे सांगितले व त्यांच्या घरी घेऊन गेले घरी गेल्यावर तिला विशिष्ट देवाची प्रार्थना कर तुला बरं वाटेल तुझी तब्येत ठीक राहील त्यांची प्रार्थना केल्यावर तुझी परिस्थिती सुधारेल असे सांगून धर्मांतराचे आमिष दाखवले आणि सायंकाळी व्यक्तीला बोलावून घेतले त्याने काहीतरी पुढील लाल रंगाचे पाणी महिलेला पाजले त्यानंतर महिलेला गुंगी आली त्या रात्री करत असलेल्या एका पुरुषांनी तिच्यावर अत्याचार केला महिला त्या ठिकाणी दाबून ठेवण्यात आले तिच्याकडे दागदांगिने संशयित महिलांनी काढून घेतले आणि काळा धागा गळ्यात बांधला दरम्यान पुन्हा एक दिवशी महिला जेवण करून झोपल्यानंतर तीन जणांनी आळीपाळीने महिलेवर अत्याचार केला त्यासोबतच कोणाला सांगितले तर तुझा खून करून टाकू अशी धमकीही दिली तिच्यावर सातत्याने अत्याचार सुरू ठेवले. 17 डिसेंबर 2022 ला महिलेच्या पतीने तिचा शोध घेतला जोडशी वाडीत परिसरात ते मिळून आली तेथे त्याने पत्नीला बघितल्यावर घरात आला त्यावेळी संशयित यांनी दमदाटी करून त्याला आपण लावले व सदर महिलेला लहान मुलासह मळजबळ दाबून ठेवले. त्याला भीक मागण्यांसाठी बळजबरीने गावात पाठविण्यात आले भिकन मागितल्यास त्याला मारहाणी करण्यात आली तिच्या पतीला मारण्याची धमकी दिल्याने तो घाबरून जोडशेकडे फिरकत नव्हता मात्र 29 डिसेंबरला एका मित्रासोबत येऊन तो पत्नी लावा लहान मुलाला घेऊन जाऊ लागला तेव्हा संशयित त्यांनी आताचे आता सिन्नर सोड नाहीतर तुला ठार मारण्याचा दम दिला तेव्हा घाबरून महिला आणि तिच्या पत्नीने मुलाचं अहमदनगर जिल्ह्यातील एका गावी निघून गेले तेथे महिलेने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला असता त्यांनी हिम्मत एक कुठून सिन्नर पोलीस स्टेशन गाठले आणि आप भीती सांगितली त्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला यातील चार आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत पीडित महिलेला वेश्यावासाठी विकण्याचा देखील प्रयत्न झाला असल्याने तिने तक्रारीत म्हटले आहे दरम्यान धर्मांतराच्या नावाखाली महिलेला बळजबरीने घरात दाबून ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!