August 7, 2026

निधी खर्चात नाशिक पाचव्या स्थानी

0

नाशिक : जिल्हाnnराज्यात मागील वर्षी निधी खर्चात ३६ व्या क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्ह्याने यंदा पहिल्यापासून निधी खर्चावर विशेष लक्ष केंद्रित करीत अखेरच्या टप्प्यात आठवड्याअखेर नाशिक राज्यात पाचव्या स्थानी आहे. ३१ मार्च 23 पर्यंत म्हणजे आणखी आठवडाभरात नाशिकला निधी खर्चात आघाडी कायम टिकविण्याचे आव्हान आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्हा निधी खर्चात आठवडयाअखेर अव्वलस्थानी असून पाठोपाठ जळगाव जिल्हा आहे. जळगावnn८ व्या तर विभागात दुसऱ्या स्थानी आहे. नंदुरबार राज्यात ११ व्या स्थानी, नगर राज्यात १७ व्या, धुळे राज्यात २५ व्या स्थानी आहे. पुढील आठवडा हा निधी खर्चाच्या दृष्टीने अधिक महत्वाचा आहे. नाही उरलेला निधी परत पाठवा लागु नये यासाठी सर्वच विभागाकडून निधी खर्च करण्यासाठी कामकाज चालू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *