राजाभाऊ कानडे यांचा वाढदिवस साजरा कर
ण्यात आला प्रिया फ्रेंड सर्कल यांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. सीबीएस येथील ग्रुप गुरुकृपा हॉटेलमध्ये राजाभाऊ यांच्या मित्र परिवाराने केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अविनाश आहेर ज्ञानेश्वर काळे मिलिंद हंडोरे सुरेश पवार काची दादा वामनराव पगारे मित्र स्नेही उपस्थित होते. याप्रसंगी अविनाश आहेर व ज्ञानेश्वर काळे यांनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी सतीश रुपवते उपस्थित होते. ज्ञानेश्वर काळे यांनी मनोगत व्यक्त करताना राजेभाऊ विषयी दोन शब्द बोलले ते कवितेमध्ये ऐका
सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ यांचा वाढदिवस साजरा
RELATED ARTICLES
Recent Comments
on Hello world!