August 6, 2026

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस, भगतसिंग यांचा राजीनामा

0

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे नगर राज्यपाल म्हणून रमेश बेस यांना नियुक्त करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंग कोचर यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांनी मंजूर केला. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्या विरोधात विरोधकांनी रान पेटवलं होतं भगतसिंग फाटा अशी मोहीम विरोधी पक्षाने चालू केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *