Homeनाशिक लोकलजलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्यालय बाहेर कर्मचाऱ्यांची निर्देशने

जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्यालय बाहेर कर्मचाऱ्यांची निर्देशने

जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्यालय बाहेर कर्मचाऱ्यांची निर्देशने

नाशिक : जिल्हा

जुनी पेन्शन योजना लागू करावी. या साठी राज्यभरात कामबंद आंदोलन सुरू आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग वजलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि २०) मुख्यालयाच्या आवारा बाहेर निदर्शन केली.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. 1982 ची जुनी पेन्शन लागू करण्याची सरकारकडे मागणी केली. या सदर्भात सातवा दिवशीही शासकीय कामकाज ठप्प झाल्याचे चित्र होते. . नाशिकमध्ये ४० हजारांहून अधिक सरकारी कर्मचारी काम बंद आंदोलन केले. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राज्य शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, महसूल, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, महानगरपालिका आदींसह शासनाच्या सुमारे 40 विभागांचे अधिकारी व कर्मचारी संपावर गेले आहेत. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने सरकारविरोधात बेमुदत संप पुकारला आहे. जलसिंचन
जलसंपदा विभाग बाहेर जिल्हा परिषद समन्वय समिती सदस्य अरुण आहेर,
राज्य कोषाध्यक्ष श्रीधर सानप, जगनाथ सोनवणे, शशिकांत मोरे, हर्षद गुरव, राजु शिरसाठ, सतिष भोरकडे आदी कर्मचारी उपस्थित होते.
तर सार्वजनिक बांधकाम विभागा मुख्यालय बाहेर भारत राठोड, सोपान फड, राम माळणकर, सोनाली कोरडे, चारुशिला कुलकर्णी आदी सह कर्मचाऱ्यांना निदर्शने करत घोषणा बाजी केली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!