HomeCrimeसातपुर पोलिस ठाण्याचा पदभार पुन्हा महेंद्र चव्हाण नियुक्ती

सातपुर पोलिस ठाण्याचा पदभार पुन्हा महेंद्र चव्हाण नियुक्ती

नाशिक : सातपुर
सातपूर परिसरातील कार्बन नाका येथे काही दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेंद्रकुमार चव्हाण यांच्याकडे देत सातपूर पोलीस ठाण्यात पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन पोलिस निरीक्षक महेंद्रकुमार चव्हाण , निरीक्षक सतीश घोटेकर यांची काही दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तांनी बदली केली होती. गेल्याने महिनाभरापासून सहायक निरीक्षकांना पदभार देण्यात आला होता. जुनी भांडणाची कुरापत काढत राहुल पवार व आशिष जाधव यांच्यात पूर्ववैमनस्यातून गोळीबार सारख्या घटनेत तपन जाधव गंभीर जखमी झाला. राहुल पवार दणका देऊन पळून गेला. या घटनेने संपूर्ण शहर हादरले
. पोलीस निरीक्षक महेंद्रकुमार चव्हाण यांच्याकडे पुन्हा एकदा सातपूर पोलीस ठाण्याचा कार्यभार सोपविण्यात आला आहेत. पुढील तपास अधिकारी करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!