August 10, 2026

Uncategorized

चंद्रपूर चे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

nnचंद्रपूर: चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे आजारपणाने आज पहाटे निधन झाले. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तीन...

सावरकरांच्या कार्यक्रमासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य अतिशय दुर्दैवी- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ*

nn*नाशिक,दि.२८ मे :-सावरकरांच्या कार्यक्रमासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राज्याचे...

नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

 nnnnनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल रविवारी (दि. २८) सकाळी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. नवीन...

पंचवटी पोलिस ठाण्याकडील फायरिंगच्या गुन्हयातील संशयितांच्या गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

 nnnnनाशिक : पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनीnपंचवटी पोलीस स्टेशन कडील गुरनं १२५ / २०२३ भादवि कलम ३०७, ३२४, ५०४, ५०६...

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी पिंगळे, उपसभापतीपदी खांडबहाले

nnनाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापतीपदी देविदास पिंगळे, तर उपसभापतीपदी उत्तम खांडबहाले बिनविरोध निवड झाली. विरोधी शिवाजी चुंभळे गटाने...