July 14, 2026

Day: March 22, 2023

आखिर सुशील भालचंद्र पाटील अटक . एक कोटी तीस लाख रुपयाची केली होती फसवणूक.

चाळीसगाव पोलिसात वॉन्टेड असलेला नाशिक मधला संशयित आरोपी सुशील भालचंद्र पाटील या विभागाच्या नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोजक्या बांधल्या...

नराधम आईनेच केली चिमुकलीची हत्या

 nn nnनाशिक : गंगापूरnnतीन महिन्याच्या चिमुकलीची गळा चिरून नराधम आईनेच हत्या केल्याची घटना गंगापूर पोलीसांनी उघडकीस आणली आहे. गंगापूर पोलीस ठाण्या़च्या...

जलसंपदा कार्यालयात बाहेर भारत जाधव यांचे आमरण उपोषण

नाशिक : जिल्हाnnअधिक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अलका अहिरराव नाशिक यांच्या बदलीने रीत झालेल्या जागेचा पदाचा अतिरीक्त कार्यभार...

मालेगाव च्या कृषी पर्यवेक्षकास २ हजारांची लाच घेताना अटक 

मालेगाव च्या कृषी पर्यवेक्षकास २ हजारांची लाच घेताना अटकnn मालेगाव : तक्रारदार व त्यांचे भाऊ यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी...