July 14, 2026

Day: March 30, 2023

नांदगाव येथे जनता, गोरखपूर कुशीनगर व कामयानी एक्सप्रेसला थांबा मंजूर; ८ एप्रिल पासून पूर्ववत सेवा सुरू होणार 

नाशिक : नांदगावnnनांदगाव येथे जनता, गोरखपूर कुशीनगर व कामयानी एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा मंजूर करण्यात आला आहे.   ८ एप्रिल २३...

सातपुर गोळीबार प्रकरणी ६ संशयित आरोपी अटकेत गुन्हे शाखा युनिट १ ची कामगिरी

सातपुर गोळीबार प्रकरणी ६ संशयित आरोपी अटकेतnगुन्हे शाखा युनिट १ ची कामगिरीnनाशिक : सातपुरnnसातपुर पोलीस हद्दीत पूर्व वैमनस्यातुन राहुल पवार...

सध्याचे सरकार नपुंसक शक्तीहीन  – विरोधी पक्ष नेते अजित पवार

सध्याचे सरकार नपुंसक शक्तीहीन  - विरोधी पक्ष नेता अजित पवारnnनाशिक : शहरnnसध्याचे सरकार हे नपुंसक व शक्तीहीन सरकार असल्याचे मत...

शहर पोलिसांकडून ‘एमपीडीए’चे प्रस्ताव

 nnनाशिक : शहरnnशहरातील गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये संशयित असलेल्या  टोळक्यांविरोधात 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात आला  आहे. तीन  महिन्यांत दोन प्रकरणांना...

पतीस जन्मठेप

 nn nnनाशिक : शहरnnपत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या चेहऱ्यावर दगडी पाटा घालून हत्या करणाऱ्या पतीस न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा ठोठावली...

ओझर एच.ए.एल. कंपनीस 6 हजार 828 कोटींचा निधी मंजूर

ओझर एच.ए.एल. कंपनीस 6 हजार 828 कोटींचा निधी मंजूरnn70 एचटीटी 40 ट्रेनर विमानांची निर्मिती होणारnnनाशिक : ओझर ओझर येथील हिंदुस्तान...