July 13, 2026

Day: April 11, 2023

महाराष्ट्र शासन नाव असणाऱ्या वाहनावर कारवाई होणार कधी

महाराष्ट्र शासनातल्या काही विभागातली परिस्थिती अशी झाली आहे की आंधळ जळतंय आणि कुत्र पीठ खात आहे. याचं जिवंत उदाहरण म्हणजे...

पाच हजारांची लाच घेतांना ग्रामसेवक

 nnअहमदनगर : कर्जतnnशेतकरी असलेले तक्रारदार हे शासनाच्या गाय गोठा योजने अंतर्गत अनुदानासाठी पंचायत समिती कर्जत येथे प्रकरण सादर केले होते....

जोतिबा फुलेंना पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अभिवादन

नाशिकरोड जेलरोड या ठिकाणी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने पीआरपीच्या प्रदेशच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार...

संविधानाची प्रभावी अंमलबजावणी करा ऍड. प्रतीक कर्डक: जयभीम ब्रिगेडच्या संविधान राबवा अभियानाचा प्रारंभ

nnनाशिक* : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार आणि हक्क बहाल करून सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला...

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना विनम्र आदरांजली*

*माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना विनम्र आदरांजली*nnमुंबई  : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज क्रांतीसूर्य...

शहरात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई

नाशिक : शहरnशहरातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांकडून सातत्याने वरील कारवाई सुरू आहे. असे असतानाही गेल्या दोन दिवसात नाशिक रोड परिसरात दर्शक...