July 13, 2026

Day: April 18, 2023

शहरात काँम्बिंग आँपरेशन कारवाई

 nn nnnnनाशिक : शहरnnशहरातील वाढत्या गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्यासाठीnसोमवारी मध्यरात्री रात्री शहरातील सर्व पोलीस ठाणे हददीत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली...

कोतवाल व खाजगी इसमास १२ हजारांची घेतांना अटक

nnजळगाव : भुसावळnnयातील तक्रारदार यांनी सन 2022 मध्ये ता .भुसावळ जि . जळगांव मधील कुऱ्हे पानाचे या गावात स्वतःच्या नावे...

झाडांवर खिळे ठोकून त्यांस इजा पोहोचविणाऱ्यावर गुन्हा दाखल

nnनाशिक : मनपाnnझाडांवर खिळे ठोकून त्यांस इजा पोहोचविणाऱ्या एका एजन्सी चालकांसह चार नामांकित हॉटेल व शोरूमवर महापालिकेच्या उद्यान विभागाकडून गुन्हा...

प्रियकराचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या दोघांना अटक

 nnनाशिक : वाडीवर्हेnnपत्नीसोबत पळून गेलेल्या प्रियकराचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. बुधा रतन वळवी, शंकर...

मंत्रालयात नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा

 nnमुंबई : वृत्तnnमंत्रालयात लिपीक पदाच्या नोकरीचे आमिष दाखवून सुमारे १६ लाख रुपये घेऊन तरुणीसह दोघांची फसवणूक झाल्याचा प्रकार दादर परिसरात...