क्षत्रिय समाज फाउंडेशनकडून राजस्थानच्या बूंदी राजघरान्याचे २६ वे वंशज वंश वर्धन सिंह चौहान याचं नाशकात जल्लोषात स्वागत
नाशिक,दि.२१ जून :-राजस्थान येथील बूंदी राजघरान्याचे २६ वे वंशज वंश वर्धन सिंह चौहान यांचे नाशिक येथे आगमन झाल्यानंतर क्षत्रिय समाज...