July 14, 2026

Year: 2023

कॅल्शियम कार्बाइड अथवा चुकीच्या पद्धतीने फळे पिकविताना आढळल्यास कारावाई

 nnफळे पिकणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून ज्यायोगे ग्राहकांना फळे ही खाण्यायोग्य, स्वादिष्ट ,रुचकर आणि पौष्टिक उपलब्ध होतात. त्याचप्रमाणे कृत्रिमरीत्या फळे...

संपामुळे शासकीय कामकाज ठप्प

नाशिक जिल्ह्यात  जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढलाn1983 ची जुनी पेन्शन लागू करण्याची सरकारकडे मागणी संदर्भात  तिसऱ्या...

नाशिकच्या जलसंपदा विभागाच्या कामावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी विचारले प्रश्न*

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत सरकारचे लक्ष वेधले अर्थसंकल्पावरील मागण्यांवर चर्चा करतांना जलसंपदा विभागाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले...

टोईंगचा ठेका पोलिस आयुक्ताकडून रद्द

nटोईंगचा ठेका  पोलिस आयुक्ताकडून रद्द करण्यात आला आहे. टोइंग ऐवजी नो पार्किंगमधील वाहनांना ई चलनाद्वारे दंड करत कारवाई करण्यात येणार...

सिद्धेश कर्नावट यांना पुरस्कार जाहीर

लोणी:पत्रकार सिद्धेश कर्नावट यांना काव्यमित्र संस्थेच्या वतीने यंदाचा राष्ट्रीय युवा चेतना पुरस्कार जाहीर करण्यात आला. काव्यमित्र संस्था गेली अनेक वर्ण्य...