July 14, 2026

Year: 2023

गहाळ झालेले मोबाईल मुळ मालकांना परत

चोरीस गेलेल्या किंवा गहाळ झालेल्या मोबाइलचा शोध घेण्यास उपनगर पोलिसांना यश आले आहे.nउपनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गहाळ मोबाइलचा शोध...

दुचाकी चोरटयांना 3 वर्ष कारावासाची शिक्षा

दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना न्यायालयाने तीन वर्षे कारावास व प्रत्येकी १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली  आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी...

उद्या पासुन नाशकात भारतीय लष्कराचे सैन्य प्रदर्शन

 nn nnनाशिक : विशेष प्रतिनिधीnnभारतीय लष्करी तोफा व शस्त्र साहित्याचे प्रदर्शन नाशिकच्या गोल्फ क्लब ईदगाह मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. नो...

तेवीस हजारांची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार व कोतवाल ताब्यात

एरंडोल तहसिल कार्यालय येथे जमा असलेले ढंपर व वाळू वाहतूक करत असलेले दुसरे ढंपर तक्रारदार यांचे दोन्ही ढंपर वाहनांनी धरणगाव...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अडचणी सोडवण्यासाठी स्वराज्य संघटना मैदानात

 nnनाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांना PM किसान निधीच्या वाटपामधील अडचणी संदर्भात निवेदन देण्यात आले.   स्वराज्य संघटनेचे संस्थापक ...