July 13, 2026

Year: 2023

ऑनलाइन जुगारीने संभाजी राजांच्या मित्रालाही सोडले नाही.

ऑनलाइन गेम रोलेट बिंगो सारख्या खेळांमध्ये शेकडो युवक जुगारीशी व्यसन जोडल्याने कर्जबाजारी झाले आहेत.12 फेब्रुवारी रोजी संभाजी राजांचा वाढदिवस होता.यावेळी...

युवराज श्रीमंत होळकर यांना आरपीआय ने दिले निवेदन..

चांदवड शहरातील *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा रंगमहाल पर्यटकांना बघण्यासाठी सुरु करण्यात यावा,* या मागणीचे निवेदन *होळकर घराण्याचे युवराज श्रीमंत यशवंतराव...

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त अभिवादन!

नाशिक | आज दि.08 फेब्रुवारी 2023 रोजी निमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नाशिक येथे यांच्या स्मृतीस पीआरपी जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे...

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या हस्ते होणार विविध आरोग्य प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण

n*नाशिक, (जिमाका वृत्तसेवा)nकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या हस्ते 12 फेब्रुवारी 2023 रोजी विविध आरोग्य प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम...

नाशकात येत्या सोमवारी ‘कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी’चे भव्य शिबीर

*आता जटिल अँजिओप्लास्टी होणार सुकर; बायपासची भीती असलेल्या रुग्णांसाठी नवा पर्याय*nनाशिक | दि ९ प्रतिनिधीnबायपासचे नाव काढले तरी अनेकांच्या हृदयात...

सोमनाथला सातपूर पोलिसांनी शोधलेच जालन्यात सापडला सोमनाथ.

सातपूर, ता. ७: ऑनलाइन रॉलेट गेमच्या नादी लागून घरातील बांधकामासाठी जमवलेली रक्कम घेऊन घरातून पळून गेलेला त्या युवकाचा शोध घेण्यात...