July 13, 2026

Year: 2023

अखेर एडवोकेट आंबेडकर ठाकरेंचं जमलं,नाशकात जल्लोष

शिवसेनेबरोबर युतीच्या घोषणेनंतर वंचित आघाडीतर्फे नाशकात जल्लोषnनाशिक--शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाल्याची घोषणा मुंबईत...

ती तर भुताळी तिच्या घरी खाल्ला अनिस ने भात

नाशिक मध्ये काही हिंदुत्ववादी संतांनी रामकुंड येथे जमत जादूटोणा विरोधी कायदा रद्द करावा अशी मागणी केली आहे. परंतु दुसऱ्या बाजुने...

धुळ्याच्या पी.एस.ओ ट्रेनिंग सेंटर मध्ये नाशिक पोलिसांचे प्रचंड हाल.

सतीश रुपवते संपादक नाशिकnनाशिक पोलीस आयुक्तालयातून 25 पोलीस कर्मचारी पी.एस.ओ ट्रेनिंगसाठी धुळे येथे पाठवण्यात आलेले आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांची मर्जी नसतानाही...

सुनेने घराबाहेर काढले म्हणून फुटपाथ वर भिक मागून उदार निर्वाह करते

फोटोत दिसणाऱ्या हि व्यक्ती प्रमिला नाना पवार अंदाजे वय 85 सध्याचा पत्ता नाशिक मधील कोणतेही फुटपाथ मूळ पत्ता इंदिरानगर नाशिक...

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नामांतर वर्धापन दिन साजरा

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नामांतर वर्धापन दिन जेल रोड या ठिकाणी साजरा करण्यात आला राष्ट्रीय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर...

दिंडोरी तालुक्यातील रामशेज आशेवाडी येथील ग्रामसेवक श्रावण वामन वाकचौरे याला 600 रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली...

नाशिक पोलिसांची सलग तिसरी कारवाई भद्रकाली पोलीस स्टेशन जवळ असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे युनिट एकचा छापा

भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीत चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एक च्या टीमने छापा मारून कारवाई केली आहे....