July 13, 2026

Year: 2023

देह व्यापार करणारं वर नाशिक पोलिसांचे छापे नाशिक मध्ये पोलीस कारवाईला वेग

अनैतिक देहव्यापार चालवणाऱ्या इसमास अटक करून दोन पिडीत महीलांची अंबड पोलीसांकडून सुटका nनाशिक पोलिसांकडून एकाच दिवसात दोन वेश्या व्यवसाय करणाऱ्या...

महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दोन संशयित आरोपींना पोलिसांकडून बेड्या …. पी सी बी एम ओ बी मध्यवर्ती गुन्हे शाखेची कारवाई

महिलांना बळजबरीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दोघा जणांना उपनगर पोलिसांनी अटक केली आहे. सदर कारवाई नाशिक शहर व गुन्हे शाखे...

राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या 425 व्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने जिजाऊरत्न पुरस्कार

राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या 425 व्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने जिजाऊरत्न पुरस्कार देण्याबरोबर मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक गाडगे महाराज चौक,...

सीबीएस परिसरात एकावर कोयत्याने हल्ला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

नाशिकच्या सीबीएस परिसरात कोयता गॅंग सक्रिय झाले आहे. हॉटेल सुरुची च्या पार्किंग मध्ये एका युवा कव्हर कोयत्याने वार करीत हल्लेखोर...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अभिवादन..

नाशिक; क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अभिवादन..nnआज दि 3 जानेवारी 2023 रोजी,स्त्री शिक्षणासाठी आपले जीवन वाहणाऱ्या...