satishrupvate
धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य अभियान
nनाशिक,(जिमाका वृत्तसेवा):nजिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून जिल्हापातळीवर धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य अभियानास 14 डिसेंबर 2022 पासून सुरूवात...
पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
nनाशिक, (जि.मा.का. वृत्तसेवा):nराज्याचे ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे व शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करूण...
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अशासकीय लिपिक नि टंकलेखक पदाची भरती
नाशिक,(जि.मा.का. वृत्तसेवा)nनाशिक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अशासकीय लिपिक नि टंकलेखक पद भरावयाचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील पात्र माजी सैनिकांनी 28 डिसेंबर...
क्लोरीन वायू हाताळण्याबाबत मनपा कर्मचा-यांसाठी कार्यशाळा
नाशिक महानगरपालिकेचे विविध जलशुद्धिकरण केंद्र, मलनि:सारण केंद्र व जलतरण तलाव येथे पाणी निर्जंतुकीकरण करण्याकरीता क्लोरीन वायुचा वापर करण्यात येतो. सदरचा...