July 13, 2026

satishrupvate

१२०० क्षयरुग्णांना पोषण आहार देण्याची गरज : मनपा

मनपा रुग्णालयातील क्षयरुग्णांना निक्षय मित्रांमार्फत पोषण आहार देण्याबाबत बैठक संपन्न, nnप्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियान अंतर्गंत क्षयरुग्णांना पोषण आहार देण्यासाठी...

मनपाच्या रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गंत वाहतूक जनजागृती रॅली 100 विद्यार्थ्यांचा सहभाग

नाशिक महानगरपालिका आणि विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल्स, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 16 डिसेंबर रोजी वाहतूक जनजागृती रॅली काढण्यात...

मनपाकडून विशेष मोहिमेत वंचित बालकांना लस

शहरात गोवर रुबेला लसीकरण मोहीमेला सुरुवातnमहाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्देशीत केल्याप्रमाणे नाशिक महानगरपालिकेकडून आज गुरुवार दि. १५ डिसेंबरपासून गोवर...

17 डिसेंबरला पाणीपुरवठा बंद

मनपाचे मुकणे धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथून ३३ केव्ही वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे....