माळेगाव एमआयडीसी चा लवकरच विस्तार
सिन्नर औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी माळेगाव औद्योगिक वसाहतीतील टप्पा क्रमांक दोनवरील भूखंडावर पायाभूत सुविधा उभ्या करण्यासह वितरणाला गती देण्यासाठी ले-आउटचे काम हाती घेण्याच्या सूचना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे यांच्यासह सीमा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष किशोर राठी, सचिव बबन वाजे, उपाध्यक्ष किरण भंडारी, रतन पडवळ, स्टाइसचे नामकर्ण आवारे यांच्या सोबत विविध विषयांवर चर्चा झाली. औद्योगिक विकास महामंडळ भूसंपादन महाव्यवस्थापक डॉ. संदीप आहेर, जिल्हाधिकारी डी गंगाधरण, औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी नितीन गवळी, सहाय्यक सचिव देगावकर आदी अधिकारी उपस्थित होते. वसाहतीचा विस्तार हाती घेण्यात आला आहे. त्याकरिता टप्पा क्रमांक दोन मध्ये २०० एकर भूखंडावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यात याव्यात, भूखंडाचे वितरण सुरू करण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली. याबाबत अधिकाऱ्यांना लेआउट करण्याच्या सूचना सामंत यांनी दिल्या.nnमाळेगाव औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांबाबत उद्योगमंत्री उदय दाबाने वीज उपलब्ध व्हावी याकरिता सामंत यांच्याशी चर्चा करताना सीमा संघटनेचे पदाधिकारी समवेत पालकमंत्री दादा भुसे वसाहतीत ३३/११ केव्हीए वीजn’या’ मागण्या लगेचच मान्यnऔद्योगिक वसाहतीत मुख्य रस्ता चारपदरी करण्यात यावा, अशी मागणी बबन वाजे यांनी केली. सावंत यांनी तीnएक हजार एकर भूसंपादनाची मागणीnमापरवाडीजवळ एक हजार एकरnक्षेत्रावर औद्योगिक वसाहत प्रस्तावित स् केली आहे. त्याची भूसंपादन प्रक्रिया सुरू करून सुविधा निर्माण कराव्यात. भूखंडाचे वितरण करावे, अशी मागणी उद्योजकांनी केली. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. उद्योजकांना पुरेशा उपकेंद्राकरिता प्लॉट उपलब्ध करून कारखान्याचा ४२ एकर जागेवर प्लॉट यावेत अशी मागणी केली.n औद्योगिक वसाहतीतील देण्यात यावा. वसाहतीतील मुकुंद कचरा व्यवस्थापन करण्याची मागणी होती. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत तयार करून उद्योजकांना देण्यात लगेचच आदेश देण्यातn
