पिंपरी चिंचवड मध्ये भाजपच्या चंद्रकांत पाटलावर फेकली शाई
भाजपचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेको आंदोलन करण्यात आले. चंद्रकांत पाटील पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते एका अज्ञात व्यक्तीने चंद्रकांत पाटलांच्या समोर येऊन धिकार हे धिक्कार हे चंद्रकांत पाटील का धिक्कार आहे अशा घोषणा दिल्या. आमच्या महापुरुषांना बद्दल ज्यांनी अक्षय पार्य विधान केले म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांवर शाई फेकण्यात आली विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संदर्भात चंद्रकांत पाटलांनी चुकीचे विधान केले होते. अशा भाजपच्या मंत्री चंद्रकांत पाटील यांचा धिक्कार असो चंद्रकांत पाटील मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या वेळेस पोलिसांनी संबंधित मनोज बरबडे या कार्यकर्त्याला अटक केली पुढील तपास पिंपरी चिंचवड पोलीस करीत आहेत
