August 7, 2026

सरकार वाडा परिसरात लाच लुचपत विभागाची कारवाई पाचशे रुपयाची लाच घेताना पोलीस कर्मचारी रंगेहात अटक

0

गणपतीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून आता पोलिसही यामध्ये मागे राहिले नाही. सरकार वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका गोपने सूत्रदाराच्या माहितीनुसार लासलुजपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून एका पोलीस कर्मचारी वर पाचशे रुपयांची लाच घेताना कारवाई केली आहे संबंधित कर्मचारी हा सरकार वाडा पोलीस स्टेशनला कार्यरत असून ठाणे अंमलदारपदी त्याची नियुक्ती होती. एका पडितांच प्रकरण मिटवण्यासाठी या पोलिसाने पाचशे रुपयाची लाज त्याची तक्रार पीडित यांनी केली होती याचा अनुषंगाने वाचलोचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सरकार वाडा येथे सापळा ऋतून या कर्मचाऱ्यास पाचशे रुपयाची लाच घेताना रंगात अटक केली आहे. परिसरात यालाच प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून नवीन आयुक्त अंकुश शिंदे पोलिसांना शिस्त लागतील का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *