August 6, 2026

त्र्यंबकेश्वर मंदिर दिनांक ५ जानेवारी २०२३ ते १२ जानेवारी२०२३ पर्यंत राहणार बंद

0

n nबारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले श्री त्र्यंबकेश्वर मंदिर अतिप्राचीन श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी व मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी दि. ५ जानेवारी २०२३ ते १२ जानेवारी २०२३ पर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही. nसदरचे संवर्धन काम भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत करण्यात येणार आहे.nतरी सर्व भाविकांनी हितचिंतकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे अहवाहन श्री त्रिंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट चे मा. चेअरमन सो., व मा. विश्वस्त मंडळाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *