पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नामांतर वर्धापन दिन साजरा
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नामांतर वर्धापन दिन जेल रोड या ठिकाणी साजरा करण्यात आला राष्ट्रीय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर कार्याध्यक्ष जयदीप कवाडे प्रदेशाध्यक्ष गणेश भाई उन्हवणे यांच्या आदेशाने या ठिकाणी मोठ्या उत्साहात नामांतर दिनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून शहीद भीमसैनिकांना अभिवादन करण्यात आले,आपले विचार मांडले,याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शशिकांत उन्हवणे,जावेद शेख,बिलाल शेख,शाहरुख खान,शादाब शेख,मिलिंद पाटील,किरण जाधव,रवी पगारे,थॉमस केदारे,भरत कर्डक,मीना पगारे,लक्ष्मी गडगडे,गयाबाई कोळे अनेक कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
