रमाबाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
सतिश रुपवते नाशिकnत्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त गंजमाळ येथे गुणरत्न आरोग्य मदत व कौशल्य विकास केंद्र तर्फे माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी जुने नाशिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती चे पदाधिकारी अंकुश भाऊ पवार दिनेश चव्हाण आरोग्य सेवक दीपक डोके प्रकाश नाना आल्हाटे राजू नाना सोनवणे चर्मकार संघाचे अध्यक्ष दिलीप जाधव भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस राजू भाऊ मोरे उत्तम जाधव सिद्धार्थ वाघ बंटी नेवारे सुनील पाईकराव मुरली जावळे विकी दोडके रमेश अहिरे विनोद पाईकराव सुनील ठाकरे राजू पाईकराव आकाश सदावर्ते शेखर सोनवणने अंकुश पवार प्रकाश अल्हाटे सिद्धार्थ वाघ बंटी नेवारे डाव्या बाजूने दीपक डोके दिलीप जाधव राजूभाऊ सोनवणे राजू मोरे सुनील पाईकराव आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
