पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त अभिवादन!
नाशिक | आज दि.08 फेब्रुवारी 2023 रोजी निमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नाशिक येथे यांच्या स्मृतीस पीआरपी जिल्हाध्यक्ष शशीभाई उन्हवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यांनी यावेळी महाराष्ट्रातील संताचा आदरभाव सर्वांनी बाळगलाच पाहिजे आणि संतांच्या भूमीतील आपणवर लोक असल्याने मानवतावाद त्यांनी महाराष्ट्राला दिला आहे,म्हणून सर्वांनी मानवतावादी बनले पाहिजे असे सांगितले, यावेळी ज्येष्ठ साहित्यिक साराभाई वेळुंजकर,रवी पगारे, जावेद शेख, नवनाथ कातकडे, शरद सोनवणे, भारत कर्डक, आबिद शेख, शाहरुख खान, मोबिन खान, हारून टकारी, मुरली कोळे, शादाब शेख, देविदास पवार, शरद सोनवणे, प्रशांत कर्डक, गोविंद शिंगारे, सुनीता कर्डक, मीनाताई पगारे, संगीता वाघ, लक्ष्मी गडगडे, अल्का निकम, ज्योती आहिरे, रोशनी बन्सी आदी पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
